दिसतेस जेव्हा तु

एतेस जवळ तु, जतेस दुर का
फोडून पालवी तु, देतेस पडझड का [ध्रु]

पडतात बेड्या पायात, दिसतेस जेव्हा तु
विरघळतात शब्द माझे, बोलतेस जेव्हा तु
बोलुन दोन शब्द तु, होतेस स्तब्ध का [१]

बसून जवळ अशी, देतेस नवे स्वप्न तु
हसून करतोस जिव वेडा माझा तु
हसून मिस्कील तु, चालवतेस कट्यार का [२]

माझा जिवाची आहेस राणि अशी तु
मन मनो-यतिल सुन्दरी येतेस स्वप्नात तु
एऊन स्वप्नात तु, हरवतेस रोज का [३]

प्रवर्ग: कवीता

hi

Namskar ……

प्रवर्ग: माझ्या बद्दल

Hello world!

नोव्हेंबर 20, 2009 १ प्रतिक्रिया

Welcome to WordPress.com. This is your first post. Edit or delete it and start blogging!

प्रवर्ग: माझ्या बद्दल